LIVE BLOG | मुंबई इंडियन्स वि. हैदराबाद सनरायझर्स सामना बरोबरीत,
मसूद अजहरला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 02 May 2019 11:48 PM
पार्श्वभूमी
1. गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात 15 जवानांसह चालक शहीद, महाराष्ट्रावर शोककळा तर नेत्यांकडून राजकारणाला ऊत2. बुरखाबंदी बाळासाहेबांची भूमिका असल्यानं त्यावर ठाम, सामनातल्या अग्रलेखावर राऊत कायम, तर बुरखाबंदी शिवसेनेची भूमिका नसल्याचं...More
1. गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात 15 जवानांसह चालक शहीद, महाराष्ट्रावर शोककळा तर नेत्यांकडून राजकारणाला ऊत2. बुरखाबंदी बाळासाहेबांची भूमिका असल्यानं त्यावर ठाम, सामनातल्या अग्रलेखावर राऊत कायम, तर बुरखाबंदी शिवसेनेची भूमिका नसल्याचं गोऱ्हेंचं स्पष्टीकरण3. बारामती भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, माझाच्या मुलाखतीत शरद पवारांचं विधान, तर पवारांना पराभवाची चाहूल लागल्याचा भाजपचा टोला4. बेताल विधानांचा सपाटा लावणाऱ्या साध्वी प्रज्ञाची बोलती बंद, 3 दिवसांसाठी प्रचारबंदी, बाबरीसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई5. अखेर संयुक्त राष्ट्राकडून मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाकिस्तान-चीनच्या आडमुठेपणाचा पराभव6. ओडिशातल्या पुरीमध्ये 180 किमी प्रति तासाच्या वेगाने धडकणार फनी वादळ, संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज
#IPL2019 मुंबई इंडियन्स वि. हैदराबाद सनरायझर्स सामना बरोबरीत, सुपरओव्हर नंतर ठरणार विजेता
चंद्रपूर : नाल्यात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील मंगी नाला येथील आज दुपारची घटना, सार्थक अल्हाट (12), मंजीत सिंग (14) आणि शुभम गाजेरे (14) अशी मुलांची नावं, सर्व उप्परवाही येथील रहिवासी