LIVE BLOG | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jun 2019 04:55 PM

पार्श्वभूमी

1. पुण्यात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू, कोंढवा परिसरात ह्रदयद्रावक घटना, आणखी लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भिती2. पुढील 24 तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-नवी मुंबईतही रात्रभर संततधार, मुंबई-पुण्यादरम्यानच्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस...More

सोलापूर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कारचा अपघात,

अपघातात डॉ. राजेंद्र भारुड, चालक भीमाशंकर कोळी दोघेही बचावले मात्र कारचे मोठे नुकसान