LIVE BLOG : पुलवामा हल्ल्याप्रकरणी बिहार एटीएसकडून पुण्यातून एकाला अटक

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवरुन प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Mar 2019 11:54 PM

पार्श्वभूमी

 देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. महाराष्ट्रात महायुतीला 37 तर महाआघाडीला 11 जागा मिळण्याची शक्यता, एबीपी-नेल्सनच्या ओपिनियन पोलचा अंदाज2. मिसाईलने उपग्रह पाडून भारताचं 'मिशन शक्ती' फत्ते, मोदींच्या घोषणेने आचारसंहितेचा...More

विदर्भ एक्स्प्रेस मधून 8 लाखसह 3 तोळे सोने जप्त : नागपूर - मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रात्री 8.30 च्या सुमारास बडनेरा रेल्वे पोलिसांनी रुपये पकडले असून एका आरोपीस अटकही करण्यात आली आहे