LIVE BLOG | मुंबई : कोस्टल रोडसाठी मच्छिमारांची जागा सरकार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2019 11:38 PM

पार्श्वभूमी

 मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब, आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा, शिक्षण क्षेत्रात १२ तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण जी 20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट, अमेरिकन उत्पादनावरील वाढीव आयात शुल्कासह...More

रायगड : अलिबाग येथे एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच महिलांसह 9 जणांना अटक, सात मुलींची सुटका, मुलींची सुधारगृहात रवानगी, छाप्यात अंदाजे अडीच लाख किमतीचं 26 ग्रॅम कोकेन जप्त