LIVE BLOG | नागपूर : आसोलीतील जिल्हा परिषद शाळेवर संध्याकाळी वीज कोसळून आठ विद्यार्थ्यी जखमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2019 12:01 AM
पार्श्वभूमी
1. मराठा आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, मुंबई उच्च न्यायालयात दुपारी अंतिम फैसला, हायकोर्टाच्या निर्णयाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष2. विश्वचषकात टीम इंडिया आज वेस्ट इंडिजशी भिडणार, मँचेस्टरमध्ये दुपारी मुकाबला, उपांत्य फेरीच्या...More
1. मराठा आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, मुंबई उच्च न्यायालयात दुपारी अंतिम फैसला, हायकोर्टाच्या निर्णयाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष2. विश्वचषकात टीम इंडिया आज वेस्ट इंडिजशी भिडणार, मँचेस्टरमध्ये दुपारी मुकाबला, उपांत्य फेरीच्या दिशेनं भारतीय संघाची आगेकूच3. यंदाच्या मान्सूनचं स्वरुप मुसळधार नाही, हवामान तज्ज्ञांची धक्कादायक माहिती, सिंधुदुर्गात हलक्या सरी, मुंबईत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम4. भारतातील सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ, इराण आणि अमेरिकेतील तणावाचा परिणाम झाल्याची शक्यता, सोनं तब्बल 34 हजार 700 रुपये प्रतितोळा5. जळगावच्या घरकुल घोटाळ्याची आज धुळे न्यायालयात सुनावणी, गुलाबराव देवकरांसह सुरेश जैन यांचं भवितव्य टांगणीला6. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी निवडुंगा मंदिरात मुक्कामी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूर : आसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर संध्याकाळी वीज कोसळून आठ विद्यार्थ्यी जखमी, पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी जखमी, नयन कडबे, तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी