LIVE BLOG | राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या मंचावर

सुजय विखे भाजपमध्ये आले होते, तेव्हाच मी राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं होतं, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, विखेंचं शिवसेनेत स्वागतच आहे, त्यांनी पूर्वीही सेनेसाठी काम केल्याची राऊतांकडून आठवण

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Apr 2019 11:15 PM

पार्श्वभूमी

1. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार शक्तिप्रदर्शन, भव्य रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावर गंगाआरतीत सहभागी, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार2. अक्षय कुमारने विचारलेल्या आंब्याच्या प्रश्नावरुन राज ठाकरेंचा मोदींना टोला, सत्तेसाठी...More