LIVE BLOG : उत्तर पश्चिम मुंबईमधून काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी

पक्षातून निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध होता

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Mar 2019 10:01 PM

पार्श्वभूमी

1. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, दिग्गज नेते पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज भरणार2. कोल्हापुरातल्या विराट सभेत प्रचाराचा नारळ फोडत मुख्यमंत्र्यांचं महाआघाडीवर शरसंधान, माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांनाही...More

#BREAKING नाशिक : दारणा नदीपात्रात पोहायला गेलेल्या घोटी खुर्दमधील तरुणाचा मृत्यू, प्रवीण बोराडे असं मृत तरुणाचं नाव