LIVE BLOG : राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला?, आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jul 2019 11:46 PM
पार्श्वभूमी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचलं, येत्या 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीत 3 कारचा अपघात, 15 जण जखमी, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या गाडीमुळे अपघात अखेर कर्नाटकात...More
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचलं, येत्या 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीत 3 कारचा अपघात, 15 जण जखमी, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या गाडीमुळे अपघात अखेर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं, कुमारस्वामींचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आयटी रिटर्न अर्थात कर परताव्यासाठी मुदतवाढ, 31 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाईल करता येणार, नोकरदारांना मोठा दिलासा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, तर 3 मेट्रो प्रकल्पांनाही मंजुरी, विधानसभेपूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका आता बेस्टचीही लेडिज स्पेशल बस धावणार, राज्य सरकारच्या निधीतून बेस्ट तेजस्विनी बस घेणार, ११ कोटींचा निधी मंजूर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
साकीनाका येथील असल्फा गावामधील वाल्मिकी नगर या डोंगराचा पायथ्याशी वसलेल्या वस्तीवर दरड कोसळण्याची घटना आज घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार ते पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहे.