LIVE BLOG : नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत शिक्षकाकडून चार मुलींचा विनयभंग

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे-आळंदी मार्गावरुन काही शिवप्रेमींना शिवज्योत घेऊन रॅली काढताना पाहून शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे सहभागी झाले, आणि हातात शिवज्योत घेऊन अनवाणी धावले

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2019 11:50 PM

पार्श्वभूमी

1. भाजप आणि काँग्रेसकडून याद्या जाहीर, पुण्यात भाजपकडून शिरोळेंच्याजागी गिरीश बापटांना उमेदवारी, तर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल सामना रंगणार2. लोकसभेसाठी शिवसेनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर, 17 विद्यमान खासदारांना...More

#IPL2019 महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी. चेन्नईनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी धुव्वा उडवला