LIVE BLOG | अहमदनगरमध्ये मजुरांची चार घरं आणि गोठ्याला आग, आगीत सहा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2019 11:14 PM
पार्श्वभूमी
1. तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात14 मतदारसंघात आज मतदान, राजकीय मातब्बरांची परीक्षा, निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्था2. देशात 15 राज्यांसाठी 117 जागांसाठी आज लढाई, राहुल, अमित शाह, मुलायम यांचाही मतदारांकडून फैसला, थोड्याच वेळात...More
1. तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात14 मतदारसंघात आज मतदान, राजकीय मातब्बरांची परीक्षा, निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्था2. देशात 15 राज्यांसाठी 117 जागांसाठी आज लढाई, राहुल, अमित शाह, मुलायम यांचाही मतदारांकडून फैसला, थोड्याच वेळात मोदींचं मतदान3. तिसऱ्या टप्प्यात मोदी नामाची सुप्त लाट, सामनातून उद्धव ठाकरेंना विश्वास, साध्वी प्रज्ञावर मात्र टीकास्त्र4. कोर्टानंही चौकीदार चोर है मान्य केल्याचं विधान करणाऱ्या राहुल गांधींची दिलगिरी, अवमान प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय सुनावणार5. राज ठाकरे राहुल शेवाळेंविरोधातही जिंकणार नाही, मनोहर जोशींचा टोला, राज यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान6. साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी, दहशतवादाचे सावज ठरलेल्या 8 भारतीयांमध्ये जेडीएस नेत्यांचाही समावेश
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपमांच्या प्रचारसभेत सहभागी झालेल्या पैलवान नरसिंह यादव निलंबित, नरसिंह यादव मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत