LIVE BLOG : संजय काकडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन, वर्षावर भेटणार

माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांच्या नावाची चर्चा, तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2019 05:52 PM

पार्श्वभूमी

1. होळीच्या निमित्तानं राज्यभर समाजविघातक प्रतिकांचं दहन, मुंबईत मसूद अजहर, एफ-16 आणि पबजीची प्रतिकृती जाळली, वसर्तही धुलीवंदन साजरं2. पार्थ आणि रोहित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये होळी पूजन, त्यांच्या बद्दलच्या वायफळ चर्चांचं...More

सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढातून उमेदवारी, शरद पवार यांची बारामतीत घोषणा