LIVE BLOG | श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार थांबला, 23 एप्रिलला मतदान, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे आणि राणे-विखेंची प्रतिष्ठा पणाला

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Apr 2019 12:07 AM

पार्श्वभूमी

1. राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेला सरकारचा आठकाठीचा प्रयत्न,  महापालिका आणि निवडणूक आयोगाची सभेला अद्याप परवानगी नाही,2. तिसऱ्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस, एकूण 14 जागांसाठी मतदान,3. प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्यानं...More

काँग्रेसनं सध्या सोबतीला बिघडलेलं इंजिन घेतलंय, ज्या इंजिनाला डबेच नाही ते इंजिन काय कामाचं? बाळासाहेबांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला