LIVE BLOG : कोण होणार तुमचा खासदार? देशातल्या व्हीआयपी लढतींचे अंदाज

नागपूर-मुंबई हायवे क्रमांक 6 वर भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. ट्रकची महिंद्रा मक्झिमोला जोरदार धडक, बुलडाण्याच्या मलकापूर तालुक्यातील धरणगाव जवळ घटना घडली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2019 11:14 PM

पार्श्वभूमी

1. एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ, एबीपी-नेल्सनसह इतर वाहिन्यांच्या एक्झिट पोलचा अंदाज, काँग्रेसला दीडशे जागांचा पल्ला गाठणंही कठीण2. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 17 जागा, भाजपला सहा जागांचा फटका बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या जागा...More