LIVE BLOG : जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जखमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Aug 2019 05:46 PM
महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल,

आता यात्रा 21 ऑगस्ट ऐवजी 22 तारखेला सुरू होणार आणि 31 ऑगस्ट ऐवजी एक सप्टेंबरला संपणार
,
यात्रेच्या मार्गात कोणताही बदल नाही
,
गोव्यात एक केंद्राच्या कार्यक्रमाला 21 तारखेला म्हणजे उद्या मुख्यमंत्री हजर राहणार आहेत
एका हत्येच्या प्रयत्नाबाबत दाखल खटल्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 8 वर्ष कारावासाची शिक्षा. साल 2012 मधील हॉटेल व्यावसायिक बी.आर. शेट्टीवर झालेल्या शूट आऊटचं प्रकरण. हत्येचा कट आणि हत्येचा प्रयत्न या ओरोपांखाली छोटा राजनसह 5 जणांना मुंबई सत्र न्यायालयानं ठरवलं दोषी
जालना : पौर्णिमेला महिलेचा नरबळी देण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत सह जणांविरोधात गुन्हा दाखल
जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जखमी, पूंछमधील कृष्णा घाटी परिसरात गोळीबार

काँग्रेसच्या निर्मला गावितांचा आमदारकीचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा, दुपारनंतर शिवसेनेत प्रवेशाची शक्यता, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई विधानभवनात उपस्थित

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची पुन्हा चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नाना पटोले यांच्या 'पोल खोल' यात्रेवरुन पक्षात नाराजी आहे.
यात्रेबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता आयोजन केल्यामुळे काँग्रेस नेते नाराजी असल्याचं कळतं. नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी यात्रेचं आयोजन केले. यात्रेच्या नियोजनात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना विचारले नाही, प्रचाराबाबत अजून ठोस कार्यक्रम नाही, त्यामुळे ही नाराजी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, नाना पटोले काँग्रेसच्या कॅम्पेन कमिटीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांची कार्यपद्धती काँग्रेसमधील नेत्यांना पटत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळाचा काही वेळात शपथविधी, बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपदे, निपाणीच्या शशिकला जोल्ले आणि अथणीचे लक्ष्मण सवदी मंत्रिपदाची शपथ घेणार, भालचंद्र जारकीहोळी, उमेश कत्ती यांना डावलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला 'इस्रो'मध्ये जाणार, 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार, चांद्रयान-2 चं लँडिंग पाहण्यासाठी मोदी 'इस्रो'त जाणार
चांद्रयान - 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, इस्रोची माहिती, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार
चंद्रपूर : लहान भावाकडून मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या, चंद्रपूर शहरातील बगड खिडकी भागातील घटना, प्रभूदास मेश्राम असं मृत व्यक्तीचं नाव, जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती, काल रात्रीची घटना, आरोपी भास्कर मेश्राम फरार
परभणीत एटीएस कडुन पाच भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
, खरेदी-विक्रीची नोंद न ठेवणे पडले महागात
बंगळुरु : 'चांद्रयान -2' आज सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
नागपूर :

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI ) राजेश मोरे यांची गळफास लावून आत्महत्या,

नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये काल रात्री केली आत्महत्या, नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात होते कार्यरत

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 

1. ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार पण बंद पुकारु नका, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्य़ांना आवाहन, कर नाही तर डर कशाला, सत्ताधाऱ्यांचा सवाल, विरोधक राज ठाकरेंच्या पाठीशी

2. एक हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या पिकांना संपूर्ण कर्जमाफी, कर्ज घेतले नसल्यास भरपाई, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पडझड झालेली घरं बाधून वरुन एक लाख रुपये देणार

3. दिल्लीत नाना पाटेकरांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना वेग, पूरग्रस्तांसदर्भात चर्चा केल्याचा नानांचा दावा

4. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा, तर अमित शाह आणि अजित डोवालांमध्येही काश्मीरबाबत खलबतं

5. जम्मूच्या तावी नदीत अडकलेल्या चौघांची सुटका, दुसऱ्या प्रयत्नात वाचवण्यात यश तर राजस्थानमध्ये पाण्याच्या प्रवाहात तरुणाची स्टंटबाजी

6. पाकिस्तानमधील लग्नात गाणाऱ्या मिका सिंगला उपरती, पूरग्रस्तांना 50 घरं बांधून प्रायश्चित करणार, तर बिग आणि अंबानींकडूनही मदत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.