LIVE BLOG : मनमाडमध्ये रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडर फुटून स्फोट
पेशंटला नेणाऱ्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनची टाकी फुटून दोन मोठे स्फोट, मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड येथील घटना, रुग्णासह इतर सर्वजण तातडीने बाहेर पडल्यामुळे जीवितहानी नाही
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Mar 2019 10:41 PM
भिवंडीतील पदमानगर येथे होळीत पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अजहरच्या पुतळ्याचा दहण करण्यात आला
पालघर : बहुजन विकास आघाडी आणि माकप यांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, बविआ आणि माकप यांची युती होण्याची शक्यता, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या नीरव मोदीला कोर्टाने जामीन नाकारला, 29 मार्चपर्यंत कोठडी सुनावली
दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर, आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी
रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत असलेले धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत पवारांसह अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी तासभर बंददाराआड चर्चा
समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरण, मुख्य आरोपी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता, एनआयए कोर्टाचा निर्णय
शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदारपदाचा राजीनामा दिला

गोवा : दाबोळी विमानतळावर 6 लाख 86 हजार 882 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या जप्त, शारजाहून आलेल्या एअर अरेबियाच्या विमानातील महिला प्रवासी ताब्यात, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांची कारवाई
नीरव मोदीला अटक: 14 हजार कोटींचा चुना लावणार अखेर गजाआड
थोड्यात वेळात नीरव मोदीला लंडन कोर्टात हजर करणार
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी अटकेत, लंडनमध्ये केले जेरबंद
#BREAIKING मुंबई : रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजन यांच्या भेटीला, थोड्याच वेळात वर्षा निवास्थानी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, त्यानंतर गरवारे क्लबमध्ये होणार अधिकृत पक्षप्रवेश
#BREAIKING मुंबई : रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजन यांच्या भेटीला, थोड्याच वेळात वर्षा निवास्थानी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, त्यानंतर गरवारे क्लबमध्ये होणार अधिकृत पक्षप्रवेश
लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट, 15 ते 20 मिनिट झाली भेट, यावेळी अजित पवारही उपस्थित
मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील मोठी घटना घडली आहे. बेकायदेशीर होर्डिंग लावल्याबद्दल खुद्द नगरसेवकालाच 24 लाखांचा भुर्दंड ठोठावण्यात आला आहे. मुजरी पटेल असं त्यांचं नाव असून ते अंधेरीतील भाजपचे नगरसेवक आहे. कारवाईसाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना केलेली मारहाण मुरजी पटेल यांना महागात पडली आहे. आठवड्यातला एक दिवस आपल्याच वॉर्डात फिरुन बेकायदेशीर होर्डिंगची तक्रारही पटेल यांनाच करावी लागणार आहे.
मुंबई : राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला ,
ठाकरे-पवारांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार
मुंबई : राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला ,
ठाकरे-पवारांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार
जलसंपदा विभागाचे धरण मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले यांची वयाच्या 57 व्या वर्षी आत्महत्या, निसर्ग नगर म्हसरुळ येथील राहत्या घरी खिडकीला लुंगीच्या सहाय्याने घेतला गळफास, आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
मुंबई : माढ्याचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर माढ्यातील उमेदवार ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माढा मतदारसंघातील स्थानिक आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई गोवा हायवेवर पेणनजीक वाहतूक कोंडी, रामवाडी ते तरणकोप दरम्यान वाहनांची रांग, कोकणात जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांची रांग
पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला, ठरावाच्या बाजूने 20 तर विरोधात 15 मतं
पुणे | सातारा रस्ता, शिंदेवाडी येथे गॅरेजमधे असणाऱ्या शिवशाही आणि खाजगी 4 ते 5 बसेसला आग ; अग्निशमन दल दाखल.

रायगड : मुंबई-गोवा हायवेवर पेणनजीक वाहतूक कोंडी, रामवाडी ते तरणकोप दरम्यान वाहनांची रांगा, कोकणात जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, रस्त्याचं काम आणि वाहनांची गर्दी यामुळे वडखळ ते पेण दरम्यान वाहतूक धिम्या गतीने सुरु
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारला आज विधानसभेत सत्त्वपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. कारण प्रमोद सावंत सरकारला आज सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. 40 सदस्यीय विधानसभेत सध्या 36 आमदार आहेत. काँग्रेसकडे 14 आमदार असले तरी भाजपा, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 21 आमदार आहेत. एक सदस्य सभापतीपदी असेल. तर बहुमतासाठी 19 आमदारांची गरज आहे.

पुणे :
पुण्यात दोन लहान मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना. कोथरुड येथील सुतारदऱ्यात काल दुपारी घडली घटना.
एक तीन वर्षांची तर दुसरी पाच वर्षाच्या सख्ख्या बहिणीवर 60 वर्षांच्या वृद्धाकडून बलात्कार.
सांगली :
खानापूर तालुक्यातील मोहीमध्ये घराची भिंत कोसळून तीन महिलाचा मृत्यू, दोघे जखमी, जखमींना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल
सांगली :
खानापूर तालुक्यातील मोहीमध्ये घराची भिंत कोसळून तीन महिलाचा मृत्यू, दोघे जखमी, जखमींना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल
बेळगाव : धारवाड येथे दुमजली इमारत कोसळून दोन ठार, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उत्तर भारतीय कार्ड वापरणार आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उत्तर भारतीयांसोबत होळी साजरा करणार आहेत. भाईंदर- मिरारोडचे नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्याकडून 'होली मिलन' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी अयोध्येच्या मुद्द्यावर उत्तर भारतीयांची मनं जिंकण्यात शिवसेनेला यश आलं होतं.
मनमाड : इंदौर येथून पुण्याला जाणाऱ्या लक्झरी बसचा अपघात. पहाटे 5 वाजता मालेगाव-शिर्डी मार्गावर मनमाड जवळ झाला अपघात. अपघातात 15 प्रवासी जखमी..जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल. भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला .अपघातामुळे मालेगाव-शिर्डी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती . पोलिसांनी क्रेनने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मध्यरात्री खोपोलीजवळ टेम्पोचा अपघात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपालच्या सदस्यपदी राष्ट्रपतींकडून नियुक्ती, मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत युपीएस मदान आणि अजॉय मेहता यांची नावं आघाडीवर, युपीएस मदान सध्या वित्त विभागाचे सचिव तर मेहता मुंबई मनपाचे आयुक्त , मदान यांच्या नावाला राज्य सरकारची अधिक पसंती असल्याची चर्चा
सांगली : खानापूर तालुक्यातील मोहीमध्ये घराची भिंत कोसळून तीन महिलाचा जागीच मृत्यू, दोघंजण जखमी
, रात्री 1 वाजताच्या सुमारासची घटना, जखमींना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात केले दाखल
पार्श्वभूमी
1. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातले 7 उमेदवार जाहीर, दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंना संधी
2. भाजपला मतदान करू नका, राज ठाकरेंचं मनसे मेळाव्यात आवाहन, मोदी-शाहांविरोधात सभा घेणार असल्याचीही घोषणा
3. शरद पवारांना धक्का देत मोहिते पिता-पुत्रांचा आज भाजपात प्रवेश, समर्थकांच्या मेळाव्यात घोषणा, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार
4. प्रियंका गांधींच्या धर्मावर संशय घेत काशी विश्वेश्वराच्या यात्रेला विरोध, स्थानिक वकिलाचं योगी आदित्यनाथांना पत्र, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
5. जेट एअरवेजच्या मुंबईतल्या कंपनीला पायलटांकडून घेराव, 3 महिन्यांपासून रखडलेल्या पगाराची मागणी
6 आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, २३ मार्च पासून रंगणार क्रिकेटचा महामुकाबला, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा नंतर जाहीर होणार