LIVE BLOG | काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

दक्षिण मुंबई काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात गुन्हा दाखल, निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल, शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Apr 2019 10:50 PM

पार्श्वभूमी

1. उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले, 20हून अधिक प्रवासी जखमी, अनेक गाड्याचा खोळंबा2. हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञाचा थेट माफी मागण्यास नकार, चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर...More

बोरवेलच्या गाडीने मोटारसायकल आणि एका पादचाऱ्याला उडवले, तीन जण ठार, बोरवेल गाडीचालक गंभीर जखमी, औरंगाबाद वैजापूर तालुक्यातील घटना