LIVE BLOG : दीपाली सय्यद यांचा सुजय विखेंना पाठिंबा

अहमदनगर : शिवसंग्रामच्या महिला अध्यक्षा आणि सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा भाजप उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा, लोकसभेत पाठिंबा मात्र विधानसभा निवडणुकीत उतरणार, दीपाली सय्यद यांची घोषणा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Apr 2019 11:24 PM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. नवीन आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर, गॅस महागला, तर टाटा आणि महिंद्रा गाड्यांच्या किंमतीतही वाढ2. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान...More

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंत्याला आटक