LIVE BLOG : चंद्राबाबू नायडूंनी दोन दिवसात दोनवेळा घेतली शरद पवारांची भेट

चंद्राबाबू नायडूंनी दोन दिवसात दोनवेळा घेतली शरद पवारांची भेट

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2019 11:12 PM

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. केदारनाथच्या चरणी लीन झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा रात्रभर गुहेतच मुक्काम, पराभवाची कल्पना आल्यानं मोदींकडून देवाचा धावा, विरोधकांचं टीकास्त्र2. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज 8 राज्यातल्या...More

#BREAKING
सिल्वासा - पालघरजवळ महाराष्ट्राच्या सीमेशेजारील केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिलवासामधील मसाट भागातील मनिष केमिकल कंपनीला भीषण आग,
केमिकल्सच्या साठ्याचे स्फोट,
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल,
आगीचे कारण अस्पष्ट