LIVE BLOG : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली, राज ठाकरे यांची चौकशी होणार

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Aug 2019 10:57 PM

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 1. काश्मीर प्रकरण आता अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर, राजनाथ यांच्या इशाऱ्यानंतर पाक परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती, भारताकडून पाकची चौकी उद्ध्वस्त2. माजी अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतल्या एम्स...More

नागपूर - औरंगाबाद एक्स्प्रेस हायवेवर भिषण अपघातात चार ठार,

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हद्दीतील घटना,
नागपूर वरून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी अल्टो कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने आज दुपारी धडक दिल्याने झाला अपघात...