LIVE BLOG | भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विश्वचषकात पुन्हा चारली धूळ, पाकवर 89 धावांनी दणदणीत विजय

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2019 12:00 AM

पार्श्वभूमी

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून विखे, शेलार, खाडे तर सेनेच्या जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंतांना कॅबिनेट, सुत्रांची माहिती, सकाळी अकरा वाजता शपथविधीगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता, एसआरए घोटाळा भोवण्याची चिन्ह,...More

रायगड : पाताळगंगा येथील रिलायन्स कपंनीत मोठी आग, केरोसिन टँकचा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती, RIL LAB प्लान्टमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती