LIVE BLOG | मुंबईत हार्बर मार्गावर पूर्वसूचना न देता ब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : दुपारी 12.25 पासून हार्बर लाईन ठप्प, अचानक ब्लॉक घेतल्याने हार्बर लाईन विस्कळीत, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मध्य रेल्वेचा ब्लॉक, प्रवाशांचा स्थानक आणि लोकलमध्ये खोळंबा, जनसंपर्क अधिकाऱ्यांनाही कल्पना नसल्यामुळे आश्चर्य

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2019 05:34 PM

पार्श्वभूमी

आझम खान, योगी, मायावती, मनेका गांधींना निवडणूक आयोगाचा दणका, बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक प्रचार करण्यावर बंदीसुप्रीम कोर्टानेही 'चौकीदार चौर है' मान्य केल्याचा दावा करणारे राहुल गांधी अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस,...More

मुंबई : कोस्टल रोडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती, वरळीसह अन्य ठिकाणी सुरू असलेलं काम थांबवून परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे हायकोर्टाकडून आदेश, नरिमन पॉईंट ते कांदिवली अंदाजे 35 किमी लांबीचा प्रकल्प