LIVE BLOG | रस्त्यातील झाडाला दुचाकी धडकून नाशकात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2019 10:53 PM

पार्श्वभूमी

1. वायू चक्रीवादळामुळे मान्सून आठवडाभर लांबणीवर, महाराष्ट्राची चिंता वाढवणारी हवामान विभागाची माहिती, तर भारतातला मान्सून पाकिस्तानात सरकण्याची शक्यता2. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सुत्रांची माहिती, विखे, सत्तार आणि मोहिते मुख्यमंत्र्यांच्या...More

शैक्षणिक २०१९ -२० वर्षी भाषा, समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षा सुरु करावीत आणि सध्या सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढव्यात. या दोन मागणीसाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली