LIVE BLOG | सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Sep 2019 03:35 PM

पार्श्वभूमी

1. भाजप प्रवेशासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल, आज गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, राजीनामा देत लोकसभाध्यक्षांना खास पगडी भेट2. एका राजेंचं ठरलं तर दुसऱ्या राजेंमध्ये अजूनही संभ्रम, मेळाव्यानंतरही रामराजे...More

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत? साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावरील दावा सोडण्यास तयार आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांचे पृथ्वीराज चव्हाणांच्या होकाराकडे लक्ष.