LIVE BLOG : सीएसटीएम स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला, मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, जखमींना 50 हजार रुपयांची मदत, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

नाना पटोले तरुण आहेत, त्यांनीही लढलं पाहिजे. माझा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Apr 2019 09:43 AM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनच्या आडकाठीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने प्रस्ताव फेटाळला2. भारतीय हद्दीजवळून दोन पाकिस्तानी विमानांची उड्डाणं, वायु दल आणि रडार...More

रायगड : खोपोलीनजीक साजगाव फाटा येथे गांजा पकडला. साजगाव फाटा येथे कारवाई, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. सुमारे दीड लाख रुपये किमतीचा 15 किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत