LIVE BLOG | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'मातोश्री'वर गेले होते. दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 14 Jun 2019 11:48 PM

पार्श्वभूमी

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान समोरासमोर, परंतु दोघांमध्ये ना हस्तांदोलन, ना चर्चा, बिश्केकच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात दुरावा कायम2. पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा सामना रद्द, प्रत्येकी एक गुणाची वाटणी, तर...More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'मातोश्री'वर, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात वाघाचा हल्ल्यात एकाचा मृत्यू, जंगली प्राण्याच्या हल्ल्यात 15 दिवसातील चौथा मृत्यू, वाघाच्या हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू, जंगलात गस्तीदरम्यान वाघाचा अशोक चौधरी नामक मजुरावर हल्ला, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील घटना