एबीपी माझा वेब टीमLast Updated: 14 May 2019 11:15 PM
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, कॉलेज निवडीसाठी आणखी 8 दिवस मिळणार2.लोकसभेत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरू, रणनिती...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, कॉलेज निवडीसाठी आणखी 8 दिवस मिळणार2.लोकसभेत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरू, रणनिती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा3. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी, कमल हसन यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांचा जोरदार पलटवार4. नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती लागू, पहिल्याच दिवशी तेराशे जणांकडून 5 लाखांचा दंड, तर हेल्मेटसक्तीमुळे पुण्यात अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं5. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या कारकिर्दीवर अनोखं संग्रहालय, स्वत: पवारांनीच एबीपी माझाला घडवली संग्रहालयाची सफर6. आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं चाहत्यांकडून जोरदार स्वागत, ढोलताशांच्या गजरात अंबानींच्या अँटिलियापासून मरिन ड्राईव्हपर्यंत जंगी मिरवणूक