LIVE BLOG : नाशिक पोलिसांकडून शहरातील 13 पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'ऑल आउट ऑपरेशन'

नाशिक पोलिसांकडून शहरातील 13 पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'ऑल आउट ऑपरेशन' सुरु करण्यात आले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2019 11:09 PM

पार्श्वभूमी

देशभरातील आणि राज्यातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा 1. मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारचं महत्वाकांक्षी पाऊल. 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तर तिहेरी तलाक विधेयकला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मंजुरी 2. वायू वादळ गुजरातच्या वेशीपासून काहीशा अंतरावर,...More

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निधीतून बेकायदेशीर बांधकाम?, चारकोप सेक्टर ८ मध्ये कांदळवनाची कत्तल करून मनोरंजन पार्क उभारण्याचा घाट, याचिकाकर्त्यांचा आरोप. परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश कायम ठेवत, कांदळवन नियंत्रण समितीला फेरसुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून आदेश