LIVE BLOG : सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस
विजांच्या कडकडाटसह पाऊस, उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 12 Apr 2019 11:12 PM
पार्श्वभूमी
1. वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जण गंभीर जखमी, पालिकेनं पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप2. ठाण्यातील कोपरी पूल धोकादायक अवस्थेत, दोन दिवसांपूर्वी पुलाचे प्लास्टर कोसळलं, अधिकाऱ्यांकडून तात्पुरती मलमपट्टी3. मोदी...More
1. वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जण गंभीर जखमी, पालिकेनं पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप2. ठाण्यातील कोपरी पूल धोकादायक अवस्थेत, दोन दिवसांपूर्वी पुलाचे प्लास्टर कोसळलं, अधिकाऱ्यांकडून तात्पुरती मलमपट्टी3. मोदी सरकारविरोधात राज ठाकरेंच्या राज्यभरात सहा सभा, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रेल्वेने रवाना, उद्या नांदेडमध्ये पहिली सभा4. बोरिवलीत भाजपच्या प्रचार फेरीचा स्थानिकांकडून निषेध, गोपाळ शेट्टींना काळे झेंडे दाखवले, एका स्थानिकाला अटक5. शाळेतील शिपायाकडून तिसरीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग, बदलापूरच्या चंद्रशेखर मेमोरियल शाळेतील घटनामनसे कार्यकर्त्यांकडून शिपायाला चोप6. नवऱ्यानं दाढी वाढवली म्हणून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, भोपाळमधल्या प्रकरणाची कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा
नवी मुंबई : खारघर येथे वाहतूक कोंडी, रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी, पनवेलला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
सोलापूर : विजांच्या कडकडाटसह पाऊस, उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा
{{{title}}}
{{#segments}} {{#text}} {{/img}} {{#iframe}} {{/iframe}} {{/segments}}
{{{text}}}
{{/text}} {{#img}}= 5">