LIVE UPDATE | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश बारगळला

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Sep 2019 10:42 PM

पार्श्वभूमी

1. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार, 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान मतदानाची शक्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती, फॉर्म्युल्याबाबत 7 तासांपासून भाजपची खलबतं2. वंचित बहुजन आघाडी आरएसएस चालवतंय का? इम्तियाज जलील यांचा आंबेडकरांना सवाल,...More

दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, लोहार चाळतील युसुफ बिल्डींग भाग कोसळला, फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या घटनास्थळी