LIVE BLOG | जळगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष उद्य वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2019 11:35 PM

पार्श्वभूमी

1. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात भाजप आमदारावर नक्षली हल्ला, आयईडी स्फोटात आमदाराचा मृत्यू, तर 5 जवान शहीद, दंतेवाड्यात उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान2. शहीद जवानांच्या नावाखाली मतं मागणाऱ्या मोदींवर कारवाई करा, काँग्रेसची मागणी,...More