LIVE BLOG | रमजानदरम्यान पहाटे पाच वाजता मतदानाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

सरकारने येत्या 15 दिवसात नक्षलवाद्यांचा बिमोड करावा अन्यथा आंदोलन सुरू करणार असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2019 11:10 PM

पार्श्वभूमी

1. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, पु. ल. देशपांडेंच्या सभांचा दाखला देत शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल2. पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी अमेठी, रायबरेलीतला प्रचार थंडावला, उद्या मतदान,...More

रमजानदरम्यान पहाटे पाच वाजता मतदान होणार नाही, मुस्लिम संघटनांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने निर्णय