LIVE BLOG | विश्वचषक : पाकिस्तानचा इंग्लंडवर 14 धावांनी विजय
विश्वचषकात पाकिस्तानने इंग्लंडवर 14 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या ज्यो रुट, जॉस बटलरच्या शतकी खेळी व्यर्थ गेली
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 03 Jun 2019 11:21 PM
पार्श्वभूमी
महत्त्वाच्या हेडलाईन्स1. विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागांवर लढणार, तर घटकपक्षांना 18 जागा सोडणार, चंद्रकांत पाटलांची माहिती3. गांधीजींचा अपमान करणाऱ्या पालिका उपायुक्तांवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, निधी...More
महत्त्वाच्या हेडलाईन्स1. विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागांवर लढणार, तर घटकपक्षांना 18 जागा सोडणार, चंद्रकांत पाटलांची माहिती3. गांधीजींचा अपमान करणाऱ्या पालिका उपायुक्तांवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, निधी चौधरीच्या ट्वीटवरुन वादंग3. राम मंदिरासाठी आज अयोध्येत संतांची बैठक, तर तातडीनं राम मंदिर बांधा, सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र4. महाराष्ट्रासह देशभरात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज5. उत्तराखंडमध्ये ढगफुटी, चमोली आणि अल्मोडा परिसरात जोरदार पाऊस, दोन जण बेपत्ता6. दक्षिण आफ्रिकेला नमवून बांगलादेशची विश्वचषकात सनसनाटी विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेच्या पदरी लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पराभव
डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीद्वारे रस्ता खोदताना मोठी जलवाहिनी फुटली, आयरे रोड परिसरातील घटना, ठेकेदाराकडून पाणी बंद… https://t.co/y9Jymc8jDW