LIVE BLOG : चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती

Advertisement

देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jul 2019 07:44 PM
चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती
Continues below advertisement
कापूस वगळता इतर जीएम पिकांची लागवड करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे सर्व राज्यांच्या शासनांना आदेश, वांगं आणि इतर कोणत्याही जेनेटिकली मॉडिफाइड पिकाला केंद्र सरकारची मंजुरी नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार

पार्श्वभूमी

 




    1. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल



 




    1. आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन



 




    1. मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी



 




    1. पावसामुळे संरक्षक भिंती ठरल्या कर्दनकाळ, मालाडमध्ये भिंत कोसळून 22 जणांचा बळी, तर कल्याणमध्येही तिघांचा मृत्यू; चांदिवलीत रस्ता खचला



 




    1. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरातांची वर्णी, सुत्रांची माहिती, चार कार्यकारी अध्यक्ष नेमणार असल्याचीही चर्चा



 




    1. टीम इंडियाचा बांगलादेशवर 28 धावांनी दणदणीत विजय, बांगलादेशला हरवून टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल



 




    1. बांगलादेशवरच्या विजयासाठी विराट आणि रोहितला आज्जीबाईंकडून गोड शाबासकी; षटकारानं दुखापत झालेल्या चाहतीला रोहितकडून खास भेट



 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.