LIVE BLOG | पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही मॉलमध्ये फ्री पार्किंग, पालिकेच्या महासभेत प्रस्तावाला मंजुरी

संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना यावेळी देखील पोलिसांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर चालण्यास परवानगी नाकारली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आणि पालखी सोहळ्यात कोणालाही घुसू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2019 09:50 PM

पार्श्वभूमी

1. मान्सूननं 93 टक्के महाराष्ट्र व्यापला, विदर्भ, मराठवाड्यात दमदार हजेरी, येत्या 24 तासात मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज2. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरील अंतिम निकाल गुरुवारी, तर पीजी मेडिकल प्रवेशासाठी मराठा...More

भिवंडी : काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आणखी एका आरोपीला अटक, प्रल्हाद तांगडी याला अटक, आरोपींची संख्या 20 वर
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.