LIVE BLOG | मुंबई गोवा महामार्ग ठप्प, लांजाजवळच्या वाकेड घाटात मोरी खचली
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 19 Jun 2019 11:17 PM

पार्श्वभूमी
नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के...More
नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवातअर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधीव्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फिचर कार्यन्वित करण्याचा केंद्राच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रयत्नवसईत समाजकंटकांनी पेटवलेल्या 3 दुचाकी जळून खाक, कृष्णा टाऊनशीपमधली घटना, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध सुरूविश्वचषकात इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी उडवला धुव्वा, इंग्लंडनं आपला चौथा विजय साजरा करत गाठलं गुणतालिकेतील अव्वल स्थान
बेळगाव : इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कन्नड संघटनांकडून निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन