LIVE BLOG : Karnataka Crises | कुमारस्वामींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2019 09:45 PM

पार्श्वभूमी

 आदित्यच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राऊतांचे संकेत, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे- अमित शाह घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रियाकर्नाटकाच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्याचं आवाहन,...More

नीलगाय आणि रानडुकरांच्या शिकारीची परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला हायकोर्टाची स्थगिती,
जनावरांनी शेतीचे नुकसान केल्याच्या तक्रारीवर वन विभागाने 24 तासांत कारवाई न केल्यास शिकारीची परवानगी,
वन्यजीव संवर्धनाच्या मुद्याखाली 22 जुलै 2015 च्या सरकारी आदेशाला कोर्टाची स्थगिती