राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 Jan 2019 09:44 PM
पार्श्वभूमी
1. मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्वाळा2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बळीराजाला मदतीचा हात, महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींचा निधी, इतर दुष्काळग्रस्त राज्यांनाही...More
1. मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्वाळा2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बळीराजाला मदतीचा हात, महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींचा निधी, इतर दुष्काळग्रस्त राज्यांनाही मदत3. भाजपच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठका, युतीवर कुठलीच चर्चा नाही, मात्र बैठकीत युती होईल अशी अपक्षा व्यक्त4. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे हातमिळवणी करण्याची शक्यता, राष्ट्रावादी मनसेला दोन जागा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा5. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस, सत्तेत आल्यास किमान वेतनानंतर आता महिलांना आरक्षण देण्याची राहुल गांधींची घोषणा6. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची आज 71 वी पुण्यतिथी, अभिवादनासाठी नेतेमंडळी राजघाटावर, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाआघाडीत आल्यास फायदाच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, प्रकाश आंबेडकरांसोबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती
मुंबई : बेटिंगचा डॉन पप्पू उर्फ प्रकाश सावळा तडीपार घोषित, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, पोलीस उपायुक्त संग्राम सिंह यांच्याकडून तडीपारीची कारवाई