LIVE BLOG | लोकसभा निवडणूक 2014 राडा प्रकरण, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एका वर्षाची कैद
साल 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे झालेल्या राड्याचं प्रकरण, हाणामारीत एक पोलीस हवालदार झाला होता गंभीर जखमी, कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी तूर्तास जामीन मंजूर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 Apr 2019 11:34 PM

पार्श्वभूमी
1. लोकसभेसाठी महाराष्ट्रात चारही टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान, मुंबईतलं मतदान 4 टक्क्यांनी वाढलं, राजकीय चित्र पलटणार की नाही यावर जोरदार चर्चा2. मतदानाच्या टक्केवारीत ग्रामीण महाराष्ट्राची सरशी, शहरांतल्या मतदारांकडून घोर...More
1. लोकसभेसाठी महाराष्ट्रात चारही टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान, मुंबईतलं मतदान 4 टक्क्यांनी वाढलं, राजकीय चित्र पलटणार की नाही यावर जोरदार चर्चा2. मतदानाच्या टक्केवारीत ग्रामीण महाराष्ट्राची सरशी, शहरांतल्या मतदारांकडून घोर निराशा, गडचिरोली अव्वल, तर कल्याणचा शेवटून पहिला नंबर3. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह राजकीय दिग्गज मतदानासाठी रांगेत, विजयाचा निर्धार व्यक्त करत चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारांचंही मतदान4. मतदानासाठी बिग बीसह बॉलिवूडच्या तिन्ही खानची हजेरी, दीपिका, अनुष्का आणि प्रियांका चोप्रानेही बजावला मतदानाचा हक्क, मराठी कलाकारांचाही कौतुकास्पद प्रतिसाद5. तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात, ममता बॅनर्जींना ललकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा6. मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईत अनोखं चित्र, मिलिंद देवरांचा प्रतिस्पर्धी अरविंद सावंत यांना फोन, शुभेच्छांसह उत्स्फूर्तपणाला दिली दाद
शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एका वर्षाची कैद, साल 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे झालेल्या राड्याचं प्रकरण, हाणामारीत एक पोलीस हवालदार झाला होता गंभीर जखमी, कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी तूर्तास जामीन मंजूर