LIVE BLOG | लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसची 15 उमेदवारांची यादी जाहीर, अमेठीतून राहुल गांधी, रायबरेलीतून सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2019 11:02 PM

पार्श्वभूमी

आचारसंहितेच्या आधी फडवणीस याचं गतीमान सरकार... एका दिवसात काढले तब्बल ५८ जीआर..  एका दिवसात शासन निर्णयांची हाफ सेंन्चुरी..राफेल कराराची कागदपत्रं चोरीला, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एफआयआर दाखल...More

पुणे : महानगरपालिकेच्या दारात आज मुस्लिम बांधवांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलं. पुण्यातील खराडी - चंदन नगर परिसरात मुस्लीम समाजाला कब्रिस्थानसाठी जमिन मोकळी करून देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.