LIVE UPDATE | आज दिवसभरात... 6 फेब्रुवारी 2019

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Feb 2019 10:16 PM

पार्श्वभूमी

1. मराठा आरक्षणावरील याचिकांवर आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी, मुकुल रोहतगी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणार2. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वढेरा ईडीसमोर हजेरी लावणार, तर सलग दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधींची यूपीतल्या नेत्यांसोबत खलबतं3....More

पाच तासांनंतर रॉबर्ट वाड्रांची चौकशी संपली. पैशांच्या अफरातफरप्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर 36 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.