LIVE BLOG | आज दिवसभरात... 3 मार्च 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Mar 2019 08:37 PM

पार्श्वभूमी

पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांचा मानसिक छळ केला, एएनआयच्या हवाल्यातून वृत्त, व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठीही दबाव टाकल्याची सुत्रांची माहितीभारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकिस्तानच्या आयएसआयचा कट, गुप्तचर यंत्रणांची धक्कादायक माहिती, तर पश्चिम रेल्वेच्या प्रमुख...More

मुंबई : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्यास आदिवासी संघटनांचा विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर येत्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा संघटनांचा इशारा