LIVE BLOG | मुंबईसह कोकणात 'हे' उमेदवार जिंकतील

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पक्षात प्रवेश केला

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2019 11:55 PM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरचा आज काँग्रेस प्रवेश, गोपाळ शेट्टींविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता तर उद्या शत्रुघ्न सिन्हांचाही प्रवेश2. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमधल्या बैठकीतही...More

मुंबईसह कोकणातील एकूण 12 जागांपैकी शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी होतील, भाजपला 3 जागा मिळतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता येईल