LIVE BLOG : काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 26 Feb 2019 07:31 PM
पार्श्वभूमी
भारताने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला करत जैशचे अड्डे उध्वस्त केले आहेत. भारतीय वायुदलाने 1 हजार किलोचा बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. 10 मीराज विमानांद्वारे कारवाई, बालकोट भागात पहाटे केली कारवाई ही कारवाई...More
भारताने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला करत जैशचे अड्डे उध्वस्त केले आहेत. भारतीय वायुदलाने 1 हजार किलोचा बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. 10 मीराज विमानांद्वारे कारवाई, बालकोट भागात पहाटे केली कारवाई ही कारवाई केली. पुण्यात कर्णबधिर तरुणांवरचे गुन्हे मागे, मात्र रात्रभर तरुण आंदोलनस्थळीच, कर्णबधीर मुलांवरच्या लाठीचार्जमुळे सरकारवर चौफेर टीकास्त्रमोठ्या टीकेनंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे आंदोलनस्थळी, मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंचीही कर्णबधीर तरुणांशी भेटयंदाच्या वर्षी दुष्काळाची शक्यता कमी, स्कायमेटचा अंदाज, शेतकरी वर्गासाठी दिलास्याची बातमीराफेल प्रकरणात मनोहर पर्रिकरांनी पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केलं, एबीपी माझाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांचा आरोपठाणे लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार राजन विचारेंना द्यायला भाजपचा विरोध, भाजप नगरसेवकांचं मुख्यमंत्री, दानवेंकडे निवेदनअयोध्येच्या जमीन खटल्याप्रकरणाचा आज महत्वपूर्ण दिवस, सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायाधीश सुनावणी करणार
पाकवरील एअर स्ट्राईकबद्दल रा. स्व. संघाकडून वायुसेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन