- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG | कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
LIVE BLOG | कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Feb 2019 11:45 PM
पुणे : मूकबधिर मुलांवर लाठीहल्ला प्रकरण, एकाही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, दाखल झालेले गुन्हे तातडीनं मागे घेण्याचे राज्य सरकारचे पोलिसांना आदेश
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांना मंगेशकर कुटुंबाकडून मदतीचा हात, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रुपये तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यातर्फे तब्बल एक कोटी रुपये
#BREAKING पुणे : मूकबधिर मुलांवर लाठीचार्ज प्रकरण, आंदोलकांविरोधात बंडगार्डन पोलिसात दंगल माजवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल, आंदोलकांचे नेते प्रदिप मोरेंसह दोन ते अडीच हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल, मोरेंनी आंदोलकांना चिथवल्याचा आरोप
पुण्यातील कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत सखोल तपास अहवाल सादर करण्याचे आदेश, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचेही आदेश
मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, गुरवली रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक, टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यानची घटना, कसाऱ्याहून टिटवाळ्याकडे येणाऱ्या रेल्वेसेवेवरही परिणाम
विरोधकांनी शिवसेना किंवा भाजपवर टीका केली, तर ती टीका युतीवरची आहे असं समजा, सेना-भाजपच्या स्नेहभोजनाला मुख्यमंत्र्यांकडून आमदारांचं कॉन्फिडन्स बुस्टींग, पवारांपेक्षा अनुभवाने कमी असलो, तरी त्यांना मात देऊ शकतो, फडणवीसांकडून मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न
यावर्षीचा मान्सून सरासरीइतकाच राहणार, दुष्काळाची शक्यता शून्य टक्के, स्कायमेट या खासगी संस्थेचा मान्सूनबद्दलचा प्राथमिक अंदाज, यावेळी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक

मुंबई | पालघर शिक्षक बदली प्रकियेविरोधात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या भेटीला विनोद तावडे, सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु
काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक साडेतीन तासांनंतर संपली, मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या इतर जागांवर चर्चा झाल्याची माहिती, प्राथमिक चर्चेनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या, सुसाईड नोट सापडली, आत्महत्येचं कारण अद्याप उलगडलं नाही

महादेव जानकर यांच्या 'मुक्तागिरी' बंगल्यावर घटकपक्षांची चहापान बैठक, रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे उपस्थित, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात विश्वासात घेण्याबाबत घटकपक्षांची आग्रही मागणी, नाराज नेत्यांची चाय पर चर्चा
नाणार प्रकल्प स्थलांतरित होऊ नये, या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने, आमदार प्रसाद लाड आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात, नाणार रिफायनरीचं समर्थन करणारे प्रकल्पग्रस्त आणि मच्छिमारांचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित
शेतकरी सन्मान योजनेत राज्यातील शेतकऱ्यांचे पैसे पुन्हा शेतकऱ्यांना द्या, 'पीएमओ'चे आदेश, 'माझा'च्या बातमीचा परिणाम, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मानचे पैसे केंद्राने मागवले होते परत
युतीच्या घोषणेवेळी घटकपक्षांना चर्चेसाठी न बोलवल्याने रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले नाराज, युतीकडून लातूर, सोलापूर, रामटेक यापैकी एक आणि ईशान्य मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबई पैकी एक जागा देण्याची मागणी, शिवसेना-भाजपच्या प्रितीभोजनाचं निमंत्रण आलं तरी न जाण्याची आठवलेंची भूमिका
मुंबई | 'मातोश्री'वर लोकसभेच्या जागांवरुन अंतर्गत धुसफूस वाढली, रविंद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला पदाधिकाऱ्यांचा विरोध, गायकवाड उस्मानाबादचे विद्यमान शिवसेना खासदार
पंढरपूर | बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थिनीचं अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
रा. स्व. संघाच्या विचारधारेला राष्ट्रवादीचा विरोध, शरद पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेणार, पवारांची माहिती
रा. स्व. संघाच्या विचारधारेला राष्ट्रवादीचा विरोध, शरद पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेणार, पवारांची माहिती
औरंगाबाद महापालिकेच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ शहरातील दिव्यांगांकडून महापालिकेसमोर 'गाजर दाखवा' आंदोलन, महापालिकेकडे 2013 पासून दिव्यांगांसाठी राखीव असलेला 10 कोटी 50 लाखांचा निधी पडून
बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी उमेदवाराची थेट उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल, हायकोर्टाचं मत, एखाद्या राजकीय पक्षानं तशी स्वत:हून तजवीज केल्यास निर्णयाचं मनापासून स्वागत करु, हायकोर्टाची भूमिका, राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनची याचिका
पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या कर्णबधीरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, समाजकल्याण आयुक्तालयासमोर तणावपूर्ण स्थिती, कर्णबधीरांकडून चौकातच रास्ता रोको
पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर लोकाचं आज सकाळपासून आंदोलन सुरू आहे. कर्णबधिरांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या या समस्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असून, मागण्या सरकारनपर्यन्त पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. जर तातडीने सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं आहे. पण पोलिसांनी याला परवानगी दिलेली नाही. कर्णबधिरणा शिक्षण रोजगार याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे.
कोल्हापूरच्या बिग बझारमध्ये आग
,
कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल,
वातानुकूल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लागली आग
, दुपारी गर्दीच्या वेळी आग लागल्याने ग्राहकांची धावपळ
, गेल्या दोन महिन्यात बिग बझारमध्ये आग लागण्याची दुसरी घटना
आंगणेवाडीची यात्रा ही काही निवडणुकीचा आखाडा नाही, भराडी देवीच्या यात्रेत येऊन भाषणे कसली करता? खासदार नारायण राणे यांचा भाजपला टोला! हिंमत असेल तर जाहीर सभा घेऊन दाखवा, पन्नास माणसेही येणार नाहीत.. मंदिराचं-धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखण्याचा इशारा
आंगणेवाडीची यात्रा ही काही निवडणुकीचा आखाडा नाही, भराडी देवीच्या यात्रेत येऊन भाषणे कसली करता? खासदार नारायण राणे यांचा भाजपला टोला! हिंमत असेल तर जाहीर सभा घेऊन दाखवा, पन्नास माणसेही येणार नाहीत.. मंदिराचं-धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखण्याचा इशारा
पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या कर्णबधीरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, समाजकल्याण आयुक्तालयासमोर तणावपूर्ण स्थिती, कर्णबधीरांकडून चौकातच रास्ता रोको
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये सुरु असलेली बैठक संपली. बैठकीनंतर रविकांत तुपकर
यांनी सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्धा आणि बुलढाणा जागांसाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की येत्या दोन-तीन दिवसात सर्व उमेदवारांची नावे फायनल व्हावीत अशा शरद पवार यांच्या सूचना आहेत
नाणार रिफायनरी प्रकल्प अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात शिवसेना विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची बैठक सुरू.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युतीचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयची बैठक रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुरु.. आरपीआय पक्षाची स्वतंत्र बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये सुरू
संध्याकाळी युतीचे इतर घटकपक्ष म्हणजे आरपीआयसह सदाभाऊ खोत गट स्वाभिमानी, शिवसंग्राम - विनायक मेटे, महादेव जानकर-रासप यांची एकत्रित बैठक होणार
बारामती आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली नीरा नदी सध्या दूषित झालीय.. नीरा नदीच्या पाण्यात रसायनमिश्रित सांडपाणी मिसळून ते दूषित होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेती धोक्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. आज त्यांनी आज सकाळी बारामती-फलटण रस्त्यावर सांगवीत रास्ता रोको आंदोलन केलं. हे आंदोलन तब्बल दीड तास सुरु होतं.
पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळावं की नाही हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे, याचा निर्णय सरकारनेच घ्यावा. सरकारने योग्य निर्णय घेतला तर वाहवा होईल, अन्यथा शिव्याही पडतील. काही निर्णय भावनेने नाही तर धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत - एबीपी न्यूजच्या शिखर संमेलन कार्यक्रमात कपिल देव
स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात चर्चा, शरद पवारांच्या घरी रविकांत तुपकर आणि अनिल पवार यांच्यात चर्चा
पुणे : समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर लोकाचं सकाळपासून आंदोलन.. कर्णबधिरांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असून त्यांच्या मागण्या सरकारनपर्यन्त पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलंय
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निदर्शने, जप करुन रुग्णांना मृत्युच्या दारातून परत आणण्याच्या वक्तव्याचा निषेध, खैरेविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीवर एम्सचे डॉक्टर समाधानी..पर्रिकरांवर दिल्लीत उपचार करणारे एम्सचे डॉ. गर्ग हेच गोव्यातही उपचार करत आहेत.. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाचा ट्वीट
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील वनविभागाच्या कार्यालयाची गावकऱ्यांकडून नासधूस, वनविभागाच्या तीन चारचाकी गाड्याही फोडल्या, रात्री उशिराची घटना, जंगलात सरपण गोळा करण्याच्या वादातून झाली घटना
पुलवामा शहीदांना विधानसभा आणि विधानपरिषदेत श्रद्धांजली
राज्यपाल सीएच विद्यासागर राव हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत, हे त्यांनी स्वतःच मान्य केल्यामुळे त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याची राष्ट्रवादीची भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचं मन वळवण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकाश आंबेडकरांशी फोनवरून चर्चा, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची आंबेडकरांशी फोनवर चर्चा, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी
जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानापर्यंतच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, मोर्चा आता थेट आझाद मैदानावरच जाणार, दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार
जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानापर्यंतच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, मोर्चा आता थेट आझाद मैदानावरच जाणार, दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार
'गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है', राज्यपाल येताच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता, भाषणाला अनुपस्थित राहण्याची चिन्हं
अकोला : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अकोल्यातील माना पोलिसांकडून अटक, टोळीतील नऊजण अटकेत. टोळीकडून सोन्याची एक किलो बनावट नाणी जप्त.
सिंधुदुर्ग : मालवण सर्जेकोट समुद्रात मच्छिमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमार बोटीला लाटांचा जोरदार तडाखा,
लाटांच्या तडाख्याने एक मच्छिमार बेपत्ता,
समुद्रात शोध मोहिम सुरू
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील वनविभागाच्या कार्यालयाची गावकऱ्यांनी नासधूस केली, वनविभागाच्या 3 चारचाकी गाड्याही फोडल्या
बारामती : बारामती-फलटण रस्त्यावरील सांगवीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन,
निरा नदीचे पाणी प्रदूषित होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष,
प्रदूषित पाण्यामुळे शेती धोक्यात आल्यानं शेतकरी आक्रमक
राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार घालण्याची शक्यता, विरोधक राज्यपाल यांच्या भाषणास अनुउपस्थित राहण्याची शक्यता
रायगड : उरण तालुक्यातील दिघोडे येथे महिलेची हत्या, दिघोडे येथील शाळेजवळ सापडला महिलेचा मृतदेह, अनुसया वाघमारे या 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याचा संशय, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
चंद्रपूर : मूल-नागपूर मार्गावर मरेगांव येथे आज सकाळी भीषण अपघात, मोटर सायकलची ट्रॅव्हल्सला धडक,
2 जणांचा जागीच मृत्यू
बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर आजपासून ‘जय श्री राम’चा गजर, चार दिवस रंगणार ‘रामायण आंतरराष्ट्रीय महोत्सव' पर्यटनविभाग आणि एमटीडीसीकडून महोत्सवाचे आयोजन
सांगली : सांगली जिह्यातील सव्वादोन लाख शेतकर्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा
मुंबई : ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीकडून एल्गार महामोर्चाचे आज आयोजन, ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद, स्कॉलरशिप आणि एससी, एसटी प्रमाणे इतर सोयी सुविधांची मागणी, सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) इस्पितळाचे पथक सायंकाळी गोमेकॉत दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे.
मनमाड : मालेगाव रोड वर चोंडी घाटात कार-ट्रकचा भीषण अपघात, 4 जण तर 1 जण गंभीर जखमी
उद्या गजानन महाराज प्रकट दिन उत्सव, शेगांव शहरात लाखाच्यावर भाविक दाखल, रात्रीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी. श्रींच्या प्रगट उत्सव निमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थांमध्ये श्रींचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
पार्श्वभूमी
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 6 दिवस अधिवेशन चालणार, मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजणार
पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लष्कराच्या वेगवान हालचाली, सैन्याच्या 100 तुकड्या काश्मीरमध्ये, पाकिस्तानच्या उरात धडकी
दहशतवादी हल्ल्यातील शहीद राजकारणाचे बळी, कोल्हापुरात राज ठाकरेंचा सरकावर गंभीर आरोप, अजित डोवालांच्या चौकशीचीही मागणी
प्रयागराजमध्ये मोदींची गंगेत डुबकी, कुंभमेळ्यातील सफाई कामगारांचे पाय धुतले, सफाई कर्मचाऱ्यांमुळेच दिव्यकुंभ भव्य झाल्याची प्रतिक्रिया
ढाक्याहून दुबईकडे जाणारं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न फसला, गोळी लागून क्रू मेंबर जखमी, चितगोंगमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु, शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजाराचा पहिला हप्ता, नांदेडमध्ये मात्र घोळ