LIVE BLOG | पुलवामातील शहीदांच्या कुटुंबीयांना विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी दहा लाख
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 18 Feb 2019 08:49 PM

पार्श्वभूमी
1. काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये पुन्हा चकमक, सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलं, 3 जवान जखमी झाल्याचीही माहिती2. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली, हल्ल्याच्या भीतीनं क्रूरकर्मा मसूदनंही बस्तान हलवलं3....More
1. काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये पुन्हा चकमक, सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलं, 3 जवान जखमी झाल्याचीही माहिती2. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली, हल्ल्याच्या भीतीनं क्रूरकर्मा मसूदनंही बस्तान हलवलं3. पाकिस्तानी कलाकारांना आता भारतात नो एण्ट्री, पाक अभिनेते-गायकांना घेतल्यास शूटिंग बंद पाडणार, फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईजचा इशारा4. सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढून टाका, सांगलीतल्या रोजगार मोळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी दहा लाखांची मदत केली जाहीर