LIVE BLOG | जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची चकमक, दोन पोलिस, एक जवान शहीद
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 01 Mar 2019 07:37 PM

पार्श्वभूमी
भारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार, पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे येण्याची शक्यता, पाकच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आज सुटकापाकच्या खोटारडेपणाची तिन्ही सैन्य दलांकडून पोलखोल, एफ-16 विमानांचे अवशेष सादर, तर पीओकेत...More
भारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार, पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे येण्याची शक्यता, पाकच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आज सुटकापाकच्या खोटारडेपणाची तिन्ही सैन्य दलांकडून पोलखोल, एफ-16 विमानांचे अवशेष सादर, तर पीओकेत दहशतवादी तळांवर हल्ले सुरुच राहणार असल्याचाही इशाराभारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हालअलर्ट, नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज, रत्नागिरीत मच्छिमारांना सतर्कतेचा इशाराबडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा जवान निनाद मांडवगणे शहीद, आज पार्थिवावर अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह महाराष्ट्राला निनादचा अभिमानघरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ, अनुदानित सिलेंडर 2 रुपयांनी तर विनाअनुदानित सिलेंडर तब्बल 42 रुपयांनी महागलामुंबईच्या सुरक्षेसाठी आता माऊंडेट कॉप्स, 38 पोलिसांचं नव्या पोलिस दलाला मंजुरी, सरकारकडून 2 कोटींचा निधी
15 लाखांच्या गमजा मारल्या त्याचं काय झालं? मोदींकडे मन की बात असेल, तर आमच्याकडे काम की बात