एसटी बसला भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2016 07:51 PM (IST)

1
एसटी बस झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
करमाळाः सातारा-करमाळा एस. टी. बसला अकलूजजवळील वटफळी येथे भीषण अपघात झाला.

3
अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. एकूण 22 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 8 जण गंभीर जखमी आहेत.
4
5
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -