✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इथे पत्नीचा वाढदिवस विसरलात तर याद राखा!

एबीपी माझा वेब टीम   |  15 Oct 2016 12:55 PM (IST)
1

अमेरिकेचं मिनीसोटा हे एक छोटेसे राज्य आहे. या राज्यात मुला-मुलींना आपली अंतरवस्त्रे एकाच दोरीवर वाळत टाकता येत नाहीत. जर असे कुणी केलं, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.

2

इराणमध्ये तर एक असा विचित्रच कायदा आहे. जिथे तुम्ही काही ठराविक ठिकाणी तुमच्या पाळीव प्राण्यासोबतही सेक्स करु शकता.

3

तुम्ही जर सिंगापूरला जाणार असाल, तर तिथे च्विंगम खाणे गुन्हा आहे. जर तुम्हाला सिंगापूरमध्ये च्विंगम खाताना रंगेहाथ पकडले तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते.

4

समोआत हा देश नसून एक बेट आहे. या बेटावर जर तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस विसरलात तर त्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

5

इटलीमध्ये मिलान नावाची एक जागा आहे. इथे तुम्हाला 24 तास हसतमुख राहणं बंधनकारक आहे. हा कायदा तुम्हाला विचित्र वाटेल, पण मिलानच्या रस्त्यावरुन फेरफटका मारताना तुमच्या चेहऱ्यावर हस्य नसले, तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.

6

आज आम्ही जगातील काही विचित्र कायद्यांची माहिती देत आहोत. जे जाणून तुम्हालाही अश्चर्यचाच धक्काच बसेल.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • इथे पत्नीचा वाढदिवस विसरलात तर याद राखा!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.