Women's Day Wishes 2025 : 'जागितक महिला दिन' दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक महिलेला जिच्यामुळे आपण घडलो तिची कृतज्ञता व्यक्त करणारा असा हा महिला दिनाचा दिवस. त्यामुळे या महिला दिनानिमित्त तुम्हालाही तुमची आई, बहीण, पत्नी, वहिनी किंवा मैत्रिणीला हा 'जागतिक महिला दिन' (Women's Day) विशेष वाटावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना या संदेशांद्वारे 'जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा' संदेश पाठवू शकता. आणि त्यांचा आनंद द्विगुणित करु शकता.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश 2025
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य,स्त्री म्हणजे मातृत्व,स्त्री म्हणजे कतृत्व...जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...!
स्त्री म्हणजे वात्सल्य
स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व
स्त्री म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ
स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात
अशा अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
विश्वाचे सुख तोलणारी आणि आभाळाएवढं दु:ख पेलणारी फक्त स्त्रीच असते...जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
ती आई आहे, ती ताई आहे,ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहेती मुलगी आहे, ती जन्म आहे ती माया आहे, ती सुरुवात आहेआणि तिच नसेल तरसारं काही व्यर्थ आहे,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
तुझ्या उत्तुंग भरारीपुढेगगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तूझाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू...जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
चौकटीच्या बाहेर पडून, शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून,उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींनाजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मातस्त्री म्हणजे क्षणाची साथ,तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
स्त्री म्हणजे एक खडतर वाट,अशक्य ते शक्य करुन दाखवणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारीजी बदलेल समाजाची वहिवाट...जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरआपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,आई, बहीण, पत्नी, लेकीसजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: