थंडीच्या दिवसात फिट राहण्यासाठी हे टीप्स जाणून घ्या!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
तसेच या दिवसात मुलांना सुकामेव्याचा आहार द्यावा, कारण सुका मेवा पचण्यास हलका असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नवी दिल्ली: हिवाळा सुरु झालाय, गुलाबी थंडीने प्रत्येकांलाच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच शरिरातील एनर्जी वाढवण्याची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला शरिरातील एनर्जी वाढवण्यासाठी या दिवसात काय केले पाहिजे, याची माहिती देणार आहोत.
3
यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि त्यातील लवचिकवपणाही कायम राहतो.
4
हिवाळ्याच्या दिवसात शरिरातील इम्यूनिटी वाढवण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात मोहरी किंवा तिळाच्या तेलाने मसाज करावी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -